सहकारी संस्था (व्याख्या , वैशिष्ट्ये ,फायदे आणि तोटे )
सहकारी संस्था अ )व्याख्या : a ) सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय. b ) भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय. ब ) वैशिष्ट्ये : १ ) ऐच्छिक संघटन : सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असते सर्व सभासद आपल्या समान उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वच्छेने एकत्रित आलेले असतात . समता व एकता यावर त्याचा विस्वास असतो . २) खुले सभासदत्व: ...